ढ्ऱ्ऱोज जरी म्हटली प्रतिज्ञा
कि भारत माझा देश आहे
पण सारे भारतीय माझे बान्धव आहे
हे सुढ्धा सिढ्ध करन शेष आहे
पुन्हा एकदा अभिमाणाने सान्गतो
कि भारत माझा देश आहे.
साधी ढूसरी ओळ सुढ्धा आचरणात येत नाही
हा खरा क्लेश आहे
खरतर होणारया प्रत्येक द्न्गलिमाघे
शिल्लक राहणारा अवशेष् आहे.
पण तरीहि अभिमाणाने सान्गतो
कि भारत माझा देश आहे.
होईल निशान्त आणि कळेल माझ्या बान्धवान्ना
धर्मान्धान्नी ओढलेत ते बुरखे आणी वेश आहे.
राष्ट्राच्या प्रगतिआड येणाराआपल्याच मनातल ढ्वेष् आहे.
पुन्हा एकदा अभिमाणाने सान्गतो
कि भारत माझा देश आहे.
सुजलाम् सुफ़लाम् भुमी आपली
तिरन्गा सुद्धा विशेष आहे.
अशोकचक्र केवल प्रगतिचे प्रतिक नसुन
बुढ्धाने दिलेला प्रेमाचा सन्देश् आहे.
पुन्हा एकदा अभिमाणाने सान्गतो
कि भारत माझा देश आहे.
---------------------- Prashant Gangawane
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment